एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; कामांना दिली स्थगिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आता तानाजी सावंत यांच्या काळातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान