हिवाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी कडक्याची थंडी पडायला लागली आहे. हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक आजार डोक वर काढतात. सर्दी, खोकला, फ्लू सारखे आजार अनेकांना होत असतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांची हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते.
सविस्तर वृत्ततहान लागल्यावर घराबाहेर असताना साधारणपणे बहुतेक लोक बाहेर त्यांच्या आरोग्याचा विचार करून बाटलीबंद पाणी घेतात. ज्यावर 'मिनरल वॉटर' असे लिहिलेले असेल. सामान्यत: चांगल्या दर्जाची असल्याचा दावा करणाऱ्या कंपनीची सीलबंद पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते.
सविस्तर वृत्तहिवाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत असतो. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने वारंवार संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण होत असतो.
सविस्तर वृत्तशहरातील विविध ठिकाणच्या मंडईसह मुख्य बस स्थानकानजीकच्या शेतकऱ्यांच्या मंडईतही कांद्याचा भाव वधारला आहे. यामुळे कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याच्या दराची चढती कमान राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे तूर्तास दर वाढवले आहेत.
सविस्तर वृत्तगेल्या काही वर्षांपासून यूरिक अॅसिड रुग्णांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलती जीवनशैली, कामाचा वेळा आणि खाण्यापिण्याचा चुकीचा सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्या होत्यात.
सविस्तर वृत्तजेव्हा मेंदूच्या एखाद्या भागात रक्ताभिसरण योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा स्ट्रोक होतो. याची सुरुवातीची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अशातच लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
सविस्तर वृत्ततुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
सविस्तर वृत्तशेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात (Benefits Of Moringa Drumsticks). शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे.
सविस्तर वृत्तहिवाळा सुरू झाला असून थंडी वाढली आहे. अशा वातावरणात सर्दी-खोकल्या सारखे आजार सुरु होतात. हे आजार रोखण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी काय करावे, रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करावी किंवा वाढवावी, याविषची तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
सविस्तर वृत्तआजघडीला अनेकांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर जातो. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसान करतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये दुखणे, खुपणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात जळजळ होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त