व्हिटॅमिन B12 ची कमतरता असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात या जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा अभाव.
सविस्तर वृत्तसध्या अमेरिकेत नोरोव्हायरसच्या केसेस वाढत आहेत. डिसेंबरच्या सुरूवातीला ९० पेक्षा जास्त इन्फेक्शनच्या केसेस नोंदवण्यात आल्या.
सविस्तर वृत्तथंडीमुळे तुमचे सांधे दुखतात का, ज्यामुळे तुम्हाला चालणे कठीण होते? ही केवळ तुमची कल्पना नाही.
सविस्तर वृत्तनवीन वर्षात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
सविस्तर वृत्तभारतीय किचनमध्ये गूळ आणि तुपाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. गूळ आणि तुपामुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
सविस्तर वृत्तआरोग्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात दि. 23 डिसेंबर ते 3 जानेवारीअखेर क्षयरूग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजेच 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
सविस्तर वृत्तवाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे.
सविस्तर वृत्तकसुरी मेथी, जिला अनेक जण कस्तुरी मेथीदेखील म्हणतात. मात्र तिचा योग्य उच्चार कसुरी मेथी असाच आहे. पाकिस्तान येथे कसूर नावाचे एक ठिकाण आहे, तिथे उच्च दर्जाची मेथी बनते, वाळवली जाते आणि मोठ्या प्रमाणात विकली जाते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गर्भवती मातांची नियमित तपासणी व योग्य उपचार पद्धती आरोग्य विभागाच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तपिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेचे दवाखाने सध्या अपुरे पडत आहेत. महापालिकेच्या सध्या सुरू असलेल्या 29 दवाखान्यांमध्ये प्रामुख्याने बाह्यरुग्ण विभागाची पुरेशी सोय आहे.
सविस्तर वृत्त