उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात अनेक लोकांना उष्मघाताचा त्रास होतो.
सविस्तर वृत्तकडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा अधिक काळी आणि निस्तेज दिसू लागते. काळवंडलेली त्वचा कितीही काही केलं तरीसुद्धा उजळदार होत नाही.
सविस्तर वृत्तउन्हाळ्यात गुलाबाचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला ताजेपणा, ओलावा आणि चमक मिळू शकते. तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता.
सविस्तर वृत्तउन्हाळा येताच शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे होते. या ऋतूत आपण असे पदार्थ शोधत असतो जे आपल्याला केवळ थंड करत नाहीत तर शरीराला आतून पोषणही देतात.
सविस्तर वृत्तउन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, उष्माघाताचा धोका वाढतो आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
सविस्तर वृत्तयोगाचा रोजच्या आयुष्यात अवलंब केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारतेच असे नाही तर मानसिक संतुलन आणि अध्यात्मिक जागृकता निर्माण होण्यासही मदत होते.
सविस्तर वृत्तसर्व मुलांसाठी आईचे दूध सर्वात महत्त्वाचे आहे. कमी वजनाच्या नवजात मुलांसाठी तर ते अमृतासम आहे. आईच्या दुधात भरपूर पोषक आणि प्रतिपिंडे असतात जी मुलांच्या शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाची असतात.
सविस्तर वृत्तबदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जनक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे कार्य बिघडते.
सविस्तर वृत्तउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, विशेषतः हृदयविकार असलेल्या लोकांसाठी ही काळजी करण्यासारखी वेळ असते.
सविस्तर वृत्तसध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
सविस्तर वृत्त