जिरे आणि लिंबू हे प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले घटक आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि लिंबू पाणी पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.
सविस्तर वृत्तन्यूरोलॉजिकल विकार म्हणजेच मेंदू, मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) आणि शरीराच्या इतर नर्व्हस संरचनांशी संबंधित विकार. हे विकार लहान मुलांमध्ये विविध प्रकारे दिसून येऊ शकतात.
सविस्तर वृत्तवयाचा आपल्या शरीराच्या रचनेवर तसेच आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः महिलांच्या शरीराला अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते.
सविस्तर वृत्तथायरॉईड ग्रंथी या वाढ, चयापचय, ऊर्जा पातळी आणि एकूण विकास नियंत्रित करणे यासारख्या विविध शारीरिक कार्यास जबाबदार आहे. ती शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्षणीय परिणाम करणारे हार्मोन्स तयार करते. हार्मोन्समध्ये अचानक असंतुलन झाल्यास थायरॉईडची स्थिती निर्माण होते.
सविस्तर वृत्तडोकेदुखी, पाठदुखी, पायदुखी, कंबरदुखी, पोटात दुखणे, छातीत दुखणे यांबरोबरच दिवसभर सदैव काम करणारे हातही काही वेळा दुखू लागतात; पण बहुतेकदा आपण त्याकडे लक्ष देत नाही.
सविस्तर वृत्तखजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.
सविस्तर वृत्तपुणे पाठोपाठ आता सातारा, जावली, खंडाळा, कराड, खटाव या शहरामध्ये पाच जीबीएसचे रुग्ण दि. २७ जानेवारीनंतर आढळून आले आहेत.
सविस्तर वृत्तपुणे पाठोपाठ आता सातारा शहर तसेच कऱ्हाडमध्येही चार जीबीएसचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्तहिवाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याकडेही नीट लक्ष देणे गरजेचे ठरत असते. अशावेळी हलकं आणि ताजं अन्न खाणं फायदेशीर असतं.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली. आता जीबीएसची रुग्णसंख्या 73 इतकी वाढली आहे.
सविस्तर वृत्त