जिल्ह्यात सातारा व कोरेगावमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सध्या 55 जण डेंग्यूने आजारी आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
सविस्तर वृत्तनुकत्याच झालेल्या कपिल शर्मा या शोदरम्यान अभिनेता सलमान खान याने त्याला झालेल्या आजारांविषयी माहिती दिली आणि वरवर फिट दिसणारा हा कलाकार आतल्या आत किती त्रासाला तोंड देत आहे
सविस्तर वृत्तविसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत सहभाग घेऊन भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांची दिव्य गुढी उभारून भारताच्या गौरवशाली आणि वैभवशाली संस्कृतीची खरीखुरी ओळख संपूर्ण जगाला करून दिली.
सविस्तर वृत्तपावसाळा सुरु झाला की आहाराची, तब्येतीची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण पावसाळ्यातच अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यात आज दि. २९ मे रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.
सविस्तर वृत्तसध्या मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सविस्तर वृत्तलोकांना त्यांच्या जीवनात आनंद शोधायला लावणारे अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव अर्थात सद्गुरु यांचे आजघडीला लाखो अनुयायी आहेत.
सविस्तर वृत्तकंबरदुखी ही एक फारच कॉमन समस्या आहे. जी लोकांच्या लाइफस्टाईलसंबंधी एक समस्या आहे. कधी जास्त काम केल्यामुळे तर कधी शरीरात काही व्हिटामिन कमी झाल्यामुळे ही समस्या होते.
सविस्तर वृत्तकाहीवेळा कडक उन्हाळ्यात, दही व्यवस्थित तयार होत नाही किंवा लवकर आंबट होते आणि खराब होऊ लागते. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, वातावरणातील उष्णता देखील त्यावर परिणाम करते.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त