देशातील काही राज्यात पावसाने कहर केल्यानंतर आता डेंग्यूच्या साथीचा जोर वाढला आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने डेंग्यू आजाराला साथ म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटक सरकारने डेंग्यू आजाराची वाढती प्रकरणे पाहून या आजाराला महासाथ म्हणून घोषीत केले आहे. आणि या आजाराच्या सर्व प्रकारच्या स्ट्रेनला अधिसूचनेत सामिल केले आहे.
सविस्तर वृत्तबाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे उत्पादन असलेल्या दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे.
सविस्तर वृत्तविनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरवल्यानंतर तिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वजन जास्त असल्याने विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलं. तिचं वजन एका दिवसात जवळपास 2 किलोने वाढलं होतं. त्यामुळे तिला फटका बसला.
सविस्तर वृत्तशरीराचा रोज पाण्याशी संपर्क आल्याने बुरशी संसर्गामुळे श्वसनाचा त्रास होण्याचा अधिक धोका असतो. याबाबत डॉ. संदीप के बॅनर्जी, एमडी, डीपीबी, अपोलो डायग्नोस्टिक्स यांनी सविस्तर माहिती दिली आहे
सविस्तर वृत्तमीठ आणि साखर हे आपल्या दैनंदिन आहारातील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. दिवसभरात आपण जे काही खाद्यपदार्थ खातो, त्या प्रत्येकात चव आणण्यासाठी साखर किंवा मीठाचा वापर आवर्जून केला जातो. आहारातील हेच सर्वांत महत्त्वाचे घटक आपल्या शरीरातील आजारांचेही स्रोत ठरू शकतात.
सविस्तर वृत्त