भारतातीय बहुतांश भागात थंडी वाढतच आहे. दरम्यान पुढील २ दिवसांत मध्य भारत आणि ५ दिवसांत वायव्य भारतातील प्रमुख भागात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्ततुमचे मुलं जेवताना मोबाईल बघत असतील तर ते त्याला करू देऊ नका. पालक मुलाला फोन दाखवून खाऊ घालतात, पण हळूहळू ती मुलाची सवय बनते. अशा सवयीमुळे फोन न बघता खाणे अवघड होते, पण मुलाची ही सवय त्याच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
सविस्तर वृत्तमुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले तारळे (ता. पाटण) येथील महेंद्र दत्तात्रय जाधव यांचे पोलिस प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सविस्तर वृत्तस्वातंत्र्यपूर्व काळातही आरोग्य सेवेची परंपरा चालू ठेवत आज तब्बल 113 वर्षे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आर्यांग्ल हे नाव आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड ठरले आहे. नव्या अतिदक्षता विभागाच्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे यामध्ये अधिक भर पडणार आहे.
सविस्तर वृत्तमानवी जीवनात मानसिक ताणतणाव हा एक सामान्य अनुभव बनला आहे. रोजच्या जीवनातील स्पर्धा, आर्थिक समस्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ताणामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
सविस्तर वृत्तआजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आपण वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहोत. आजकाल कमी वयातच लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. जी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचं कारण ठरते.
सविस्तर वृत्तआजकाल अनेक लोक घरच्या बागेत, अंगणात किंवा बाल्कनीत वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि मसाले पिकवतात. तुम्ही सुद्धा घरच्या घरी एखादे पिक लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुम्ही लहान वेलचीचा पर्याय सुद्धा निवडू शकता.
सविस्तर वृत्तवास्तविक, डोळे निरोगी राहावेत आणि शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावेत, यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो.
सविस्तर वृत्तअतिरागामुळे किंवा रक्तदाब वाढल्यामुळे मन अशांत राहते. या दोन्हीही स्थितीमध्ये आपली डावी नाकपुडी किंवा नासिका चालू असते. हे लक्षात घेता दररोज डावी नासिका एक तासापर्यंत बंद ठेवून उजव्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास सुरू ठेवल्यामुळे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडण्याची क्रिया केल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवता येते, असे मुद्राशास्त्र सांगते. यासाठी योगसाधनेमध्ये शांत मुद्रा प्रभावी सांगितली गेली आहे.
सविस्तर वृत्तमागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराचा प्रश्न गाजत असून राज्यातील महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर तरी सोयाबीनला दर मिळणार का याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती सरकार वचनपूर्ती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सविस्तर वृत्त