सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले.
सविस्तर वृत्तऐन लग्नसराईच्या दिवसांत महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि पुण्यात लाखो रुपयांचे बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. हे पनीर आरोग्यासाठी खूप घातक आहे.
सविस्तर वृत्तअपघातात हात-पाय गमवलेल्या तसेच शारीरिक व्यंग असलेल्या दिव्यांगांसाठी विज्ञानाच्या साह्याने कृत्रिम हात-पाय व अन्य अवयव शरीराला जोडले जात असले तरी दिव्यांगांना काहिसा दिलासा मिळतो.
सविस्तर वृत्तआजकाल बहुतेक प्रत्येकालाच केसांच्या लहान - मोठ्या समस्यांनी सतावले आहे. केसगळतीपासून ते केसांत कोंडा होण्यापर्यंत प्रत्येकीच्या केसांच्या समस्या या फार वेगवेगळ्या असतात.
सविस्तर वृत्तपपईच्या पानांचे फायदे आहारात फळांचा समावेश करावा असे अनेकदा म्हटले जाते. पपई हे देखील असेच एक फळ आहे जे आरोग्यासाठी फक्त एकच नाही तर अनेक फायदे देते.
सविस्तर वृत्तउन्हाळा सुरु झाला की, आपल्या थंडगार पेय पिण्याची इच्छा होते. शरीराला थंडावा देण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक किंवा ऊसाचा रस आपण पितो ऊसाच्या रसाचे आरोग्याला जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत.
सविस्तर वृत्तआजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. जेवण वेळेवर नसल्याने व झोप अपूर्ण असल्याने सतत आजारपण येतात, औषध - गोळ्यांनी शरीर अजून कमजोर पडते.
सविस्तर वृत्ततुम्ही दिवसभराचे काम करून रात्री गाढ झोपलेले असता आणि अचानकच तुमच्या पायाच्या पंजांचे स्नायू किंवा पायाच्या पोटऱ्यांचे स्नायू एका बाजूने वळून (वाकडा होणे) तुम्हाला वेदना होतात आणि झोप मोड होते का?
सविस्तर वृत्तदैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, ॲसिडिटी इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते.
सविस्तर वृत्तचॉकलेट खायला कुणाला नाही आवडत. लहान मुलांसह मोठ्यांनाही चॉकलेट खायला आवडतं. पण, यात तुम्ही डॉर्क चॉकलेट खात असाल तर उत्तम आहे.
सविस्तर वृत्त