अलीकडील काळात सततच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, वाढलेल्या ताणतणावांमुळे, मोबाईल-सोशल मीडियामुळे किंवा जीवनविषयक समस्यांची संख्या वाढल्याने राग येण्याचे आणि सतत राग येणार्या व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
सविस्तर वृत्तसततच्या धावपळीमुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. नेहमी नेहमी काम करत राहिल्यामुळे हातपाय दुखणे, गुडघे दुखी, कंबरदुखी इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
सविस्तर वृत्तथंडीच्या दिवसांत हातापायांना भेगा पडणं (How to heal cracked heels & hands in winters) तसेच त्वचा कोरडी पडण्याची समस्या सतावते. त्वचेच्या बाबतीत हिवाळा अतिशय त्रासदायक असून थंडीच्या दिवसात त्वचेचा संपूर्ण पोतच खराब होतो. त्वचा खूपच रुक्ष आणि कोरडी दिसू लागते.
सविस्तर वृत्तसुंदर आणि लांबसडक केसांसाठी महिला अनेक प्रयत्न करतात. पण वातावरणातील बदलामुळे तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकची विशेष काळजी घ्यावी लागते.
सविस्तर वृत्तनारळाशिवाय मराठी माणसाच्या घरातील स्वयंपाक तरी पूर्ण होईल का? नारळ नाही आणि स्वयंपाक होतोय ही कल्पना तरी करता येते का? महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील अन्न पदार्थात नारळाचा सर्रास वापर होतो.
सविस्तर वृत्तसतत तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. मात्र हल्ली पचनक्रियेसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत.
सविस्तर वृत्त59 वर्षांच्या वयातही स्वामी रामदेव पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि त्यांच्या घनदाट काळ्या केसांवरून त्यांच्या आरोग्याचा अंदाज लावता येतो.
सविस्तर वृत्तमधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे हे कुठल्या आव्हानापेक्षा कमी नाही. मधुमेह असलेल्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. फळांमध्ये नैसर्गिक रित्या साखरेचे प्रमाण असते जे कृत्रिम साखरेप्रमाणे रक्तातील साखर वाढवते.
सविस्तर वृत्तहिवाळ्यात भरपूर भाज्या बाजारात असतात. त्यात हिरवे मटार ही भाजी अनेकांची आवडती असते. त्यामुळे ओले मटार बाजारातून घरी आवर्जून आणले जातात.
सविस्तर वृत्तरोजच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी मूग डाळीव्यतिरिक्त अनेक गोष्टींचे स्प्राउट्स बनवता येतात, ज्यामुळे तुम्हाला प्रथिने तसेच इतर अनेक पोषक तत्वे मिळतील.
सविस्तर वृत्त