जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई
सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूथ ता.सातारा येथील कारवाई अक्षय राजू पेटेकर (वय 26, रा., सदरबझार) याच्याकडून पोलिसांनी रोख 830 रुपये व जुगाराचे साहित्य असे जप्त केले आहे.
दुसरी कारवाई वडूथ येथेच अर्जुन रविलाल राठोड (वय 49, रा.सदरबझार) याच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 750 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.