आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअतित, ता. सातारा येथील बसस्थानकाजवळ संजय दत्तू नेटके (वय 54, रा. अतित) हा अवैधरीत्या दारु विक्री करताना दि. 4 रोजी आढळून आला.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करुन तसेच हातात तलवार घेवून फिरताना आढळल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तमानसिक, शारीरिक त्रास देवून, विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकार एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.
सविस्तर वृत्तबाजूला सर म्हणाल्याचा राग धरुन पाच जणांनी युवकास मारहाण केली. हा प्रकार दि. 2 रोजी नवीन एमआयडीसीतील आदिती हॉटेलजवळ घडला.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कन्टेनरला (एमएच 14 केए 5245) कारची (एमएच 14 बीसी 5029) पाठीमागून धडक बसली. ही घटना रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 रोजी घडली.
सविस्तर वृत्तशेंद्रे, ता. सातारा येथील कणसे ढाब्याच्या समोर उभ्या केलेल्या कारमधून पाच लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना दि. 3 रोजी रात्री घडली.
सविस्तर वृत्तविनापरवाना फ्लेक्स लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तमहिलेसह तिच्या दिराला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त