अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तबेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तअंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात पोलिस गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या फिरणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुका हद्दीत पानटपरींमध्ये गुटखा, सुगंधी पान मसाले, तंबाखू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या डीकीतून अज्ञात चोरट्याने रोख रकमेची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त