एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवृद्धास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्ततब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तटँकरला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयुवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तकाळज तालुका फलटण येथे घराच्या जमिनीच्या वादातून नितीन तकदीर मोहिते वय 40 तालुका फलटण यांचा 14 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पावणेआठ वाजता अज्ञातांकडून खून झाला होता या प्रकरणांमध्ये लोणंद पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त