सातारा शहरच्या उपनगरातील प्रतापसिंहनगरात मतदान संपताच बुधवारी रात्री सात वाजता दोन तरूणांमध्ये मारामारी झाली. यावेळी काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात राहणारी एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमुळीकवाडी(पो. तासगाव ता. सातारा) येथील 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन धोंडीबा सावंत असे त्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्तवडुथ(ता. सातारा) गावच्या हद्दीत वाठार ते सातारा जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर आयशर ट्रक ने पिकअप ला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्तदारू पिण्यासाठी उधारीने पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून एकाला त्याच्या मित्राने बेदम मारहाण करण्यात आली.
सविस्तर वृत्तराधिका रस्ता ते पोळ हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यावर जीपमधून अवैध दारू करताना पोलिसांनी एकाला पकडले.
सविस्तर वृत्तवाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील वेण्णा नदीच्या पुलावर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्तकराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही विकासकामांच्या निविदांची जाहिरात प्रसिध्द केल्याप्रकरणी दोन सरपंच, ग्रामसेविकेवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त