गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील दोन दारु अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसंभाजीनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तनगरपालिकेच्या नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसंशयास्पद वस्तू जवळ बाळगल्या प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांनी सशस्त्र संचलनासह ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. निवडणूक प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून व्हावीत, यासाठी पोलिसांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्त