मल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार करुन त्याला जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून आई, मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसर्पदंशामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयेथील अजंठा चौकात दारु विक्री करत असलेल्या हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) हिच्यावर दि. 6 रोजी पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी कारवाई केली.
सविस्तर वृत्तआदेश भंगप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तअपघातात एकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तघरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवडूथ ता.सातारा गावच्या हद्दीत हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त