ग्रामसभेत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत त्याचा मनगटापासून हात तोडणारया संशयितावर उंब्रज पोलीस ठाण्यात 07 मे 2023 रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील चौघे गेल्या दिड वर्षांपासून उंब्रज पोलिसांना चकवा देत होते मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर पसार असलेले संशयित कोल्हापुरच्या ताराराणी चौकात वावरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकत बेड्या ठोकल्या. उंब्रज येथून वेगाने कोल्हापुरला जात चौघांचा शोध घेऊन फिल्मीस्टाईलने अटक केली.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तगॅस गिझर चा स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसमर्थ मंदिर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान कार्यालयाची कायदेशीर सल्लागार म्हणून मिरवणारी कश्मिरा पवार हिला सुमारे 15 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासोबत अन्य सात जणांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तदेगाव फाटा परिसरात अज्ञात दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त