सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असताना बिनधोकपणे दारु वाहतुक करणार्या टोळ्यांवर पोलिसांनी धाड टाकली. तीन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा दारु साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
सविस्तर वृत्तप्रतापसिंहनगर येथे जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघेेजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरात अवैधरित्या दारुविक्री केल्याप्रकरणी दोनजणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवीज चोरीप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तफसवणूक करुन वृध्देचे सव्वालाखांचे सोने लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवडूथ येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सविस्तर वृत्त