राहत्या घरातून एकजण बेपत्ता
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी बळवंत गंगाराम सोनवणे रा. दौलत नगर, सातारा हे त्यांच्या घरातून कामावर जातो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.
©2026 All Rights Reserved.
