ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
यवतेश्वर घाटामध्ये कोसळली दरड
महाराष्ट्र
Thu 10th Jul 25 05:58 pm
यवतेश्वर घाटामध्ये कोसळली दरड

सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटामध्ये बुधवारी दरड कोसळली. दरड कोसळत असताना या ठिकाणी कुठलेही वाहन आले नसल्याने जीवितहानी टळली आहे.

मिरवणूक बेंदूर सणाची
महाराष्ट्र
Thu 10th Jul 25 05:49 pm
मिरवणूक बेंदूर सणाची

आषाढ महिन्यातील बैल बेंदूर सणा निमित्त सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील माने परिवाराने आपल्या लाडक्या सर्जा राजांची अशी भव्य मिरवणूक निघाली.

मळेवाडमध्ये जेरबंद केलेला बिबट्या सातारला हलविला
महाराष्ट्र
Wed 9th Jul 25 05:08 pm
मळेवाडमध्ये जेरबंद केलेला बिबट्या सातारला हलविला

मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले.

सातारा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच होणार सुरुवात
महाराष्ट्र
Wed 9th Jul 25 05:06 pm
सातारा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच होणार सुरुवात

सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम
महाराष्ट्र
Wed 9th Jul 25 04:59 pm
‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम

स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.

सातारा जिल्ह्यातील आशा सेविकांचे 'झेडपी'समोर आंदोलन
महाराष्ट्र
Wed 9th Jul 25 04:57 pm
सातारा जिल्ह्यातील आशा सेविकांचे 'झेडपी'समोर आंदोलन

प्रलंबित मागण्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी मंगळवारी आशा सेविकांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी मागण्‍यांबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्‍हा परिषद प्रशासनास दिले.

अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड सातारा पोलिसांच्या ताब्यात
क्राईम
Tue 8th Jul 25 08:33 pm
अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा शहर पोलिसांनी कुख्यात गुन्‍हेगाराकडून एक गावठी पिस्‍टल व दोन जिवंत काडतुसे जप्‍त केली.

साहित्य विश्व मंडळ संस्थेकडून साहित्य संमेलनासाठी निधी सुपुर्द
महाराष्ट्र
Tue 8th Jul 25 07:44 pm
साहित्य विश्व मंडळ संस्थेकडून साहित्य संमेलनासाठी निधी सुपुर्द

मसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्या वतीने साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी आणि नियोजन सुरु आहे.

अजिंक्यतारा कारखान्यामार्फत 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना
महाराष्ट्र
Tue 8th Jul 25 07:40 pm
अजिंक्यतारा कारखान्यामार्फत 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना

पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत ४६ शेतकरी पाठवण्यात आले आहेत.

पूर परिस्थिती टाळण्यासाठी कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Tue 8th Jul 25 07:37 pm
पूर परिस्थिती टाळण्यासाठी कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयना धरणात 65 टक्के पाणी साठा झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होते.

  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us