ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
दानपेटी चोरीप्रकरणी एकास अटक
क्राईम
Sat 5th Jul 25 07:09 pm
दानपेटी चोरीप्रकरणी एकास अटक

वाई तालुक्यातील धोम येथील नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.

जिल्ह्यात लम्पीचा पुन्हा शिरकाव
महाराष्ट्र
Sat 5th Jul 25 07:05 pm
जिल्ह्यात लम्पीचा पुन्हा शिरकाव

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

दोन कामगारांच्या वादातून एकाचा खून
क्राईम
Sat 5th Jul 25 01:03 am
दोन कामगारांच्या वादातून एकाचा खून

खेड ता.सातारा येथे भंगार दुकानात काम करणार्‍या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होवून झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला.

गुरुकुलची दिंडी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिशादर्शक : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Fri 4th Jul 25 04:22 pm
गुरुकुलची दिंडी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिशादर्शक : जिल्हाधिकारी संतोष पाटील

शाहुनगर सातारा येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामदेव तुकारामच्या गजरात हातात भगव्या पताका, भालदार, चोपदार, डोक्यावर तुळशी वृंदावन, आकर्षक रांगोळी झिम्मा-फुगडीचा फेर, मृदुंग, तुतारीचा निनाद, भव्य गजराजाची प्रतिमा, आकर्षक रथ, घोडयाचे आकर्षक रिंगण विद्यार्थ्यांचा पारंपारिक पेहराव यामुळे गुरूकुलच्या दिंडीने उपस्थित नागरिक व पालक यांची वाहवा मिळवली.

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा
महाराष्ट्र
Fri 4th Jul 25 04:18 pm
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा

पंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलबद्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत.

नांदवळ येथे शेतकर्‍याच्या दगावल्या 13 गायी
महाराष्ट्र
Fri 4th Jul 25 04:13 pm
नांदवळ येथे शेतकर्‍याच्या दगावल्या 13 गायी

नांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका शेतकर्‍याच्या 13 गायींचा गेल्या 8 दिवसांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

झेडपीच्या 68 शाळांमध्ये पाचवीचे वर्ग
महाराष्ट्र
Fri 4th Jul 25 04:09 pm
झेडपीच्या 68 शाळांमध्ये पाचवीचे वर्ग

सातारा जिल्हा परिषदेच्या 68 शाळांमध्ये पहिली ते चौथीला पाचवी आणि 5 शाळातील पाचवी ते सातवीला आठवीचा वर्ग नव्याने जोडण्यात आला आहे.

चुकीची कागदपत्रे सादर करणार्‍यांवर कारवाई
क्राईम
Fri 4th Jul 25 04:06 pm
चुकीची कागदपत्रे सादर करणार्‍यांवर कारवाई

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीचे कागदपत्र सादर केले असून अशा 5 शिक्षकांचे प्रस्ताव प्रशासकीय कारवाईसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा विद्रोही च्या वतीने निषेध
महाराष्ट्र
Thu 3rd Jul 25 07:07 pm
मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा विद्रोही च्या वतीने निषेध

सत्ताधारी महायुतीच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला आहे.

साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र
Thu 3rd Jul 25 07:03 pm
साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चा

सांगली येथील यशवंत नगर मध्ये राहणाऱ्या ऋतुजा राजगे या विवाहित तरुणीने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या जाचाला कंटाळून सात महिन्याच्या गर्भावस्थेत स्वतःचे जीवन संपवले.

  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
  • 86

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us