ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात?
आरोग्य
Mon 14th Jul 25 05:04 pm
कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात?

चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात.

आंतरराष्ट्रीय ड्ग्ज गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन नालसा योजनेवर आण्णासाहेब कल्याणी शैक्षणिक संकुल विद्यालयामध्ये कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र
Mon 14th Jul 25 04:46 pm
आंतरराष्ट्रीय ड्ग्ज गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन नालसा योजनेवर आण्णासाहेब कल्याणी शैक्षणिक संकुल विद्यालयामध्ये कार्यशाळा संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि आण्णासाहेब कल्याणी शैक्षणिक संकुल विद्यालयामध्ये विधी सेवा शिबीर व आंतरराष्ट्रीय ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार
महाराष्ट्र
Mon 14th Jul 25 04:43 pm
रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार

एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ ग्रामस्थांवर आली.

भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबर अखेर काम पूर्ण करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Mon 14th Jul 25 04:34 pm
भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबर अखेर काम पूर्ण करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.

दुकानासमोर लिंबू, काळी बाहुली!
महाराष्ट्र
Mon 14th Jul 25 04:32 pm
दुकानासमोर लिंबू, काळी बाहुली!

साताऱ्यातील डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रध्दा निर्मूलनासाठी घालवले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीची चळवळ साताऱ्यात सुरू करुन महाराष्ट्रात पसरवली.

सातारा शहरातील गणेश मंडळांची बैठक
महाराष्ट्र
Sun 13th Jul 25 09:02 pm
सातारा शहरातील गणेश मंडळांची बैठक

ऑगस्ट महिन्यात येणार्‍या गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक सोमवार, दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर येथे होणार आहे.

हायवे जाम करून रील बनवणार्‍या पाच युवकांवर गुन्हा
क्राईम
Sun 13th Jul 25 08:39 pm
हायवे जाम करून रील बनवणार्‍या पाच युवकांवर गुन्हा

तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्‍या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पालकमंत्र्यांनी घेतला सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा
महाराष्ट्र
Sat 12th Jul 25 10:04 pm
पालकमंत्र्यांनी घेतला सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा

राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

शनिवार पेठेतील हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून हॉटेल चालकाला मारहाण
क्राईम
Sat 12th Jul 25 05:59 pm
शनिवार पेठेतील हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून हॉटेल चालकाला मारहाण

शनिवार पेठ येथील गुरुवार परज परिसरातील लजीज बिर्याणी येथील हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे का घेतोस, अशी दमबाजी करत एका टोळक्याने हॉटेल मालक आणि त्याचा पुतण्या यांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घडली.

वारसा स्थळ यादीतील गडकोट किल्ल्यांचा पुर्नसंवर्धन आराखडा बनवणार
महाराष्ट्र
Sat 12th Jul 25 06:45 pm
वारसा स्थळ यादीतील गडकोट किल्ल्यांचा पुर्नसंवर्धन आराखडा बनवणार

महाराष्ट्रातील शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्‍या बारा गडकोट किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे.

  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us