ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
मोळाचा ओढा चौकातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग
महाराष्ट्र
Sat 12th Jul 25 05:41 pm
मोळाचा ओढा चौकातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग

शहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.

सरपंच, सदस्य हेच सक्षम हवेत : प्राचार्य विजय जाधव
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 09:21 pm
सरपंच, सदस्य हेच सक्षम हवेत : प्राचार्य विजय जाधव

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच, सदस्यांनीच ग्रामपंचायतीचे कामकाज केले पाहिजे. प्रत्येक महिन्याला होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सभेत कामकाजातील सर्व निर्णय घेतले जातात.

शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे साताऱ्यात मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 08:21 pm
शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे साताऱ्यात मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन

जुन्या पेन्शन योजनेसह पवित्र पोर्टल रद्द करणे, कमी पटसंख्या असणाऱ्या मराठी शाळा तातडीने बंद करण्याच्या अनेक वादग्रस्त निर्णयाला विरोध करत सातारा जिल्हा संस्थाचालक तसेच शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी शुक्रवारी भव्य मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले.

माणमधील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवा : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:59 pm
माणमधील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवा : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

माण तालुक्यातील शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

किड्स वर्ल्ड'चे संमेलनासाठी पाऊल पडते पुढे
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:55 pm
किड्स वर्ल्ड'चे संमेलनासाठी पाऊल पडते पुढे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्याचा आनंद सर्वदूर पसरु लागला आहे. या संमेलनात खारीचा तरी वाटा माझा असावा, यासाठी देणगीचा ओघ वाढत आहे.

गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरी
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:51 pm
गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुचे महत्त्व विशद करण्यात आले आहे अशा जन्म देणाऱ्या आई, जन्माला घालणारे वडील त्यानंतर शाळेत शिकवणारे शिक्षक आणि संपूर्ण जीवनाला वळण लावणाऱ्या विविध क्षेत्रातील तसेच व्यवसायातील नोकरी धंद्यातील गुरूंना आदरपूर्वक वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमेला गुरुवंदन, गुरु पूजन केले जाते.

जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:48 pm
जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू

सध्याच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहात असल्याचे समोर येत आहे.

मानखुर्द महामार्गालगतच्या रहिवाशांचे एस.आर.ए. मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करा
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:46 pm
मानखुर्द महामार्गालगतच्या रहिवाशांचे एस.आर.ए. मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करा

सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत.

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:43 pm
सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश मिळविले आहे.

शेतकर्‍यांच्या जमिनी ओरबाडून घेऊ नका : आ. शशिकांत शिंदे
महाराष्ट्र
Fri 11th Jul 25 05:41 pm
शेतकर्‍यांच्या जमिनी ओरबाडून घेऊ नका : आ. शशिकांत शिंदे

शेतीसाठी जेथे पूर्वीचे रस्ते आहेत, तेथे नवे रस्ते तयार करण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी ओरबाडून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us