राज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्तकोणेगाव येथील मानसिंह चव्हाण या गिर्यारोहकाने हिमाचल प्रदेशातील लहौल जिल्ह्यातील सहा हजार १११ मीटर उंच माउंट युनम या हिमशिखराची यशस्वीरीत्या चढाई केली.
सविस्तर वृत्तउत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 150 ते 200 पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तखंडपीठासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वी केली होती.
सविस्तर वृत्तराज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत. पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. राज्यभरातील शालेय बस, मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांनी एकत्र येत संप पुकारण्याची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्त९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात होणार आहे. मसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्यावतीने संमेलनाच्या नियोजनाची तयारी स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सविस्तर वृत्तपाऊस काहीकेल्या थांबायचे नाव काढत नाही. गेले दोन दिवस उघडझाप करणार्या पावसाने सोमवारी सकाळपासून पुन्हा जोर वाढवला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळाने प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 1 जुलैपासून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.
सविस्तर वृत्तअजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगरमधील सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटीत रविवारी रात्री एका बंगल्याच्या आवारात बिबट्याने घुसून कुत्र्यावर हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त‘एआय’चा वावर अनेक क्षेत्रात होताना दिसत आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या पंढरीच्या वारीतही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ने प्रवेश केला.
सविस्तर वृत्त