विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्लच्या गजरात अवधा महाराष्ट्र आज पंढरपुरात दाखल झाला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाली.
सविस्तर वृत्तदुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने कुठेही त्याची निर्मिती होत नाही. मात्र, इतर राज्यात बनवला जाणारा गुटखा महाराष्ट्रात आणून गैरमार्गाने विकला जात आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
सविस्तर वृत्तकराड येथील विमानतळ विस्तारीकरणाला विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा विरोध कायम आहे. प्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची संयुक्त मोजणी केलेली नाही.
सविस्तर वृत्तशाहुनगर सातारा येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामदेव तुकारामच्या गजरात हातात भगव्या पताका, भालदार, चोपदार, डोक्यावर तुळशी वृंदावन, आकर्षक रांगोळी झिम्मा-फुगडीचा फेर, मृदुंग, तुतारीचा निनाद, भव्य गजराजाची प्रतिमा, आकर्षक रथ, घोडयाचे आकर्षक रिंगण विद्यार्थ्यांचा पारंपारिक पेहराव यामुळे गुरूकुलच्या दिंडीने उपस्थित नागरिक व पालक यांची वाहवा मिळवली.
सविस्तर वृत्तपंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलबद्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत.
सविस्तर वृत्तकोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.
सविस्तर वृत्तनांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका शेतकर्याच्या 13 गायींचा गेल्या 8 दिवसांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सविस्तर वृत्तश्री स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार वाचून, समजून घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल.
सविस्तर वृत्त