दोन दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ९ जुलै २०२५ रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आता येत्या १४ जुलैला ‘ महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवल्याचे समजते.
सविस्तर वृत्तशहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.
सविस्तर वृत्तआषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे.
सविस्तर वृत्तट्रकने दिलेल्या धडकेत धुळदेव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच, सदस्यांनीच ग्रामपंचायतीचे कामकाज केले पाहिजे. प्रत्येक महिन्याला होणार्या ग्रामपंचायतीच्या सभेत कामकाजातील सर्व निर्णय घेतले जातात.
सविस्तर वृत्तजुन्या पेन्शन योजनेसह पवित्र पोर्टल रद्द करणे, कमी पटसंख्या असणाऱ्या मराठी शाळा तातडीने बंद करण्याच्या अनेक वादग्रस्त निर्णयाला विरोध करत सातारा जिल्हा संस्थाचालक तसेच शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी शुक्रवारी भव्य मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील शेतकर्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्याचा आनंद सर्वदूर पसरु लागला आहे. या संमेलनात खारीचा तरी वाटा माझा असावा, यासाठी देणगीचा ओघ वाढत आहे.
सविस्तर वृत्तजीवनामध्ये जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुचे महत्त्व विशद करण्यात आले आहे अशा जन्म देणाऱ्या आई, जन्माला घालणारे वडील त्यानंतर शाळेत शिकवणारे शिक्षक आणि संपूर्ण जीवनाला वळण लावणाऱ्या विविध क्षेत्रातील तसेच व्यवसायातील नोकरी धंद्यातील गुरूंना आदरपूर्वक वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमेला गुरुवंदन, गुरु पूजन केले जाते.
सविस्तर वृत्त