सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 65 गट आणि 130 गाण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुलाखतींचे सत्र साताऱ्यात येथील लेक व्ह्यू हॉटेलच्या दालनामध्ये पार पडले.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा उमेदवार असेल आणि त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत.
सविस्तर वृत्तलागणार लागणार लागणार म्हणून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा बिगुल अखेर आज वाजला.
सविस्तर वृत्तस्वराज्य स्थापन करण्याची स्फूर्ती आणि शक्ती ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली, त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन प्रेरणा दिली.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन VB-Gram-G अधिनियम अमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत, या निर्णयाचा देशातील तमाम जनतेच्या वतीने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर निषेध केला आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शाहु महाराजांनी ज्या राजसदरेवरुन आदेश दिल्यामुळे मराठा साम्राजाचा विस्तार अटकेपर्यंत झाला. त्याच राजसदरेवर स्वाभिमान दिन मोठ्या दिमाखात पार पडला.
सविस्तर वृत्तराज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, सातारा येथे पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
सविस्तर वृत्तशाहुनगर येथील किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्तशिवकालीन गडकोट हे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असून मराठी अस्मिता व राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
सविस्तर वृत्त