भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोजणी बाबत हरकत घेऊनही दखल न घेतल्यामुळे भोंदवडे, तालुका सातारा येथील शेतकऱ्यांनी 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनी दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्तशुभेच्छुक :-*निलेश शिंदे* *सोहम डेव्हलपर्स*
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषद पाटखळ गटातून रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांच्या पत्नी संजना प्रकाश साबळे यांनी रयत क्रांती पक्षाच्यावतीने निवडणूक नामनिर्देशन पत्र आज मोठे शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच सातारा शहरातील नागरिकांसाठी मंगळवार दि २० रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तरहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात रहिमतपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हस्तगत करून ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २0२६ साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, याला शासनाच्या अपुऱ्या धोरणांची जबाबदारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला.
सविस्तर वृत्तखासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या मनोमिलनातील शिलेदारांची महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्प्यातील बैठक सोनगाव येथील बंगल्यावर सकाळी पार पडली.
सविस्तर वृत्तसातारकरांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या साताऱ्यातील पोवई नाक्यावरील लढवय्या आवेशातील एकमेव शिवपुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत.
सविस्तर वृत्त