इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. पक्ष, विचार वेगळे असले तरी मैत्री जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
सविस्तर वृत्तगेंडामाळ नाका परिसरातील हुतात्मा उद्यानासाठी नव्याने सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासह झाडांना सिंचन सुविधा, स्वतंत्र पाण्याची टाकी, ओपन जिमची सुविधा अशा विविध सोयी करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा संघटनेने पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील तीन पदाधिकारी/कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तराज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्तसातारा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात भीषण अपघात झाला असून चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून रस्त्यालगतच्या खोल नाल्यात कोसळला.
सविस्तर वृत्तप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित विंटेज कार रॅली ला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .रोअर मस्टँग प्रीमियर पद्मिनी डिझेल अँबेसेडर अशा विविध प्रकारच्या विंटेज गाड्यांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्याच्या आठ गट आणि 16 गणाच्या राजकीय समीकरणांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी राजकीय विनंतीला मान देऊन आपली तलवार म्यान केली तर गटासाठी 46 उमेदवार रिंगणामध्ये अंतिम राहिल्या असून यामध्ये 24 पुरुष आणि 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त