दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरलेल्या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या विस्तारिकरणाच्या कामास मंजूरी मिळाली असून कामाच्या निविदा आज प्रसिद्ध झालेल्या आहेत.
सविस्तर वृत्तया देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्वाळा दिला आणि उपस्थित सर्व मराठीजनांची मने त्यांनी जिंकली.
सविस्तर वृत्तसाहित्यिक क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.
सविस्तर वृत्तअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कारभारामध्ये अनियमितता सुरू झाली आहे .अनेक प्रस्तावांचे एल वाय नाकारण्यात येत असून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेनासा झाला आहे.
सविस्तर वृत्त‘हे विश्व सुखी नांदो..’ या उदात्त प्रेरणेतून विश्वशांती, विश्वकल्याण, आरोग्य मार्गदर्शन, पर्यावरण शुद्धी, वृक्षारोपण, अन्न सुरक्षा, जल सुरक्षा, कन्या बचाव, देव-देश-धर्म, अध्यात्मिक प्रचार व प्रसार हेतूने सातार्याच्या पावन भूमित तपस्वी साधू संतांचे विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन आशिर्वचन महासन्मान सोहळा संपन्न झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि.१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते हे आज दि. 26 रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित सातवा वार्षिक नौसेना दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तसाताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली.
सविस्तर वृत्त