सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व कायम राखत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मोठा विजय मिळवून दिला.
सविस्तर वृत्तजिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देताना वसीम इनामदार, ॲड. नाझनीन फकीर, लक्ष्मण मोरे, कमलेश शिंदे व इतर.
सविस्तर वृत्तप्रलंबित वेतनवाढ, महागाई भत्त्याची थकबाकी आणि इतर आर्थिक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज सातारा विभागासह जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्तअतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माझे घर रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत येत असेल, तर ते स्वतःहून काढून घेण्यात माझाच पहिला नंबर असेल.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर आगारातील वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याने पत्रकारांबाबत उर्मट व अयोग्य भाषा वापरल्यानंतर सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व डिजीटल मिडीया परिषदेच्यावतीने तीव्र निषेध नोंदवला.
सविस्तर वृत्तसातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली.
सविस्तर वृत्तखेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, ग्रामस्थ व काही माजी पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
सविस्तर वृत्तकृष्णा व वेण्णा नदीचा संगम असलेले ठिकाण म्हणजे संगम माहुली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
सविस्तर वृत्तभटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्तपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज साताऱ्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्त