उत्कृष्ट लोकसहभाग प्रशासनाचा समन्वय अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर वृक्ष लागवडीसह स्वच्छतेचा काटेकोर आग्रह यामुळे सातारा पालिकेने माझी वसुंधरा अभियानामध्ये पुणे विभागात राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे.
सविस्तर वृत्तभारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दि. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली येथे इंडीया एआय समिट अँड एक्स्पो 2026 या समिटचे आयोजन करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसाताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बांधकाम विभागाच्या यंत्रणेसह आज सकाळी राजवाडा भाजी मंडईची पाहणी केली.
सविस्तर वृत्तश्रमिक जनता विकास संस्था, ता. जावली चे अध्यक्ष श्री आदिनाथ ओंबळे यांच्या पुढाकारातून मेणवली, ता. वाई येथे कातकरी समाजातील ३४ लाभार्थ्यांना शहरालगत मेणवली येथे प्रत्येकी अर्धा गुंठा या प्रमाणे एकूण १७ गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा येथे अद्ययावत अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत, ५०० खाटांचे रुग्णालय तसेच त्याअनुषंगाने विविध आवश्यक बांधकामे सुरु आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापन करण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठांशी, प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येईल.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील सदर बझार परिसरातील नागरिकांसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते धुमधडाक्यात करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा शहराच्या हद्दवाढीनंतर शाहूपुरी, गोडोली, शाहूनगर, विलासपूर, पिरवाडी आदी नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांतील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी केसरकर पेठेतील नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते.
सविस्तर वृत्तसातारा शहर उपनगरी आणि वरदळीच्या रस्त्यांवरील वाढत्या टपऱ्या सध्या चिंतेचा विषय बनल्या आहेत.
सविस्तर वृत्तकल्याणी ग्रुप व सातारा नगरपरिषद आयोजित नटखट करंडक बालनाट्य स्पर्धा 2026 नुकतीच शाहू कलामंदिर येथे बालगोपाळांच्या उत्साहात पार पडली.
सविस्तर वृत्त