सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिकेतील भाजपाचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी 2025 मध्ये झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्तसंभाजीनगर ग्रामपंचायत आणी विलासपूर परिसरातील नागरिकांच्या वतीने NH-4 वरील शिवराज पंप, संभाजीनगर येथे मोठे अंडरपास उभारण्यात यावेत या मागणीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री तथा सातारा जिल्हा बँकेचे माजी ज्येष्ठ संचालक विकासरत्न स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सविस्तर वृत्तराज्यातील ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा जतन करून त्यांना जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेतील अलीकडच्या गदारोळानंतर भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची तातडीची बैठक घेत पक्षातील शिस्तभंगावर कठोर नाराजी व्यक्त केली.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात तब्बल पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसाताऱ्याच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठरणारा ५२ वा हिंदकेसरी पुरुष व महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांचा महासोहळा यंदा साताऱ्यात रंगणार असून, १४ ते १७ मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे देशभरातील अव्वल मल्लांच्या झुंजी पाहायला मिळणार आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सातार्यात आयोजित विशेष विचारसंवाद कार्यक्रमात संघाच्या कार्यपद्धतीपासून ते समाजपरिवर्तनाच्या संकल्पनांपर्यंत विविध विषयांवर चर्चा झाली.
सविस्तर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील लहान मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त