सातारा येथे अद्ययावत अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत, ५०० खाटांचे रुग्णालय तसेच त्याअनुषंगाने विविध आवश्यक बांधकामे सुरु आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापन करण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठांशी, प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येईल.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील सदर बझार परिसरातील नागरिकांसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते धुमधडाक्यात करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा शहराच्या हद्दवाढीनंतर शाहूपुरी, गोडोली, शाहूनगर, विलासपूर, पिरवाडी आदी नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांतील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी केसरकर पेठेतील नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते.
सविस्तर वृत्तसातारा शहर उपनगरी आणि वरदळीच्या रस्त्यांवरील वाढत्या टपऱ्या सध्या चिंतेचा विषय बनल्या आहेत.
सविस्तर वृत्तकल्याणी ग्रुप व सातारा नगरपरिषद आयोजित नटखट करंडक बालनाट्य स्पर्धा 2026 नुकतीच शाहू कलामंदिर येथे बालगोपाळांच्या उत्साहात पार पडली.
सविस्तर वृत्तइव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. पक्ष, विचार वेगळे असले तरी मैत्री जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
सविस्तर वृत्तगेंडामाळ नाका परिसरातील हुतात्मा उद्यानासाठी नव्याने सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासह झाडांना सिंचन सुविधा, स्वतंत्र पाण्याची टाकी, ओपन जिमची सुविधा अशा विविध सोयी करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त