कुटी मशिनमध्ये अडकून जाधववाडी (ता. माण) येथील हर्षद संजय जाधव (वय २३) या युवकाचा आज मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेने २४ आणि २५ जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सविस्तर वृत्तयेथील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ पालिकेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातही सापांचा वावर वाढला आहे. चार महिन्यांत जवळपास आठ घोणससह वेगवेगळ्या जातीचे साप तेथे पकडले आहेत.
सविस्तर वृत्तवाईतील लॉंग मार्चचा आठवा दिवस सुरु आहे. या आठव्या दिवशीही कुसगाव, एकसर, व्याहळी आणि बोरीव या गावांतील असंख्य महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त जनता सहकारी बँक लि., सातारा वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे कार्यालयाने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क नुसार लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तजिल्हा व सत्र न्यायालय, सातारा या कार्यालयातील वापरात नसलेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) जसे असेल त्या स्थितीत जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. सदर जडसंग्रह वस्तू (फर्निचर) चा लिलाव गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालय, सातारा येथे ठेवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तयेथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, दलित विकास महिला मंडळाच्या सचिव ॲड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिला जाणारा यु.एन. पॉप्युलेशन ॲवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला.
सविस्तर वृत्तसंभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर व त्यामागील सूत्रधारावर कठोर कारवाई करा.
सविस्तर वृत्तजाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू- वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली.
सविस्तर वृत्त