गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयातील डॉ. धैर्यशील घाडगे यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपकरणाची दखल यु. के.(इंग्लंड) या देशाने घेतली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकरी व शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत्त अलिम्को या शासन मान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्हयातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स देण्यासाठी ऑन द स्पॉट निःशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सर्व तालुक्यांमध्ये करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसोमनाथ पवार यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गावांना सीसीटीव्ही सेट देण्याचा केलेला उपक्रम आदर्शवत आहे. त्यांच्या या उपक्रमास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील
सविस्तर वृत्तमौजे सासकल गावचे सुपुत्र किरण पोपट घोरपडे यांचे चिरंजीव डॉ.प्रणीत उज्वला किरण घोरपडे यांनी मारी स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया येथे उत्कृष्ट श्रेणी सह वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संपादित केली.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आवारातील गाळ्यात उमेद मार्ट सुरु करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळुरू महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन विचित्र अपघातांत तीन चारचाकी वाहनांचा चक्काचूर झाला.
सविस्तर वृत्तसध्या सोशल मिडीयावर 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एका पालकाचा मृत्यू झाला आहे. बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचा राजीनामा स्वीकारला आहे. धनखड़ यांनी आरोग्याच्या कारणास्तव एक दिवस आधी राजीनामा दिला होता, जो राष्ट्रपती मुर्मू यांनी घटनेच्या कलम ६७ (अ) अन्वये तात्काळ स्वीकारला होता.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे दुःखद निधन झाले हे आपणास ज्ञात आहे.
सविस्तर वृत्त