मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी मोठा निकाल दिला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या सुखेड व बोरी या दोन गावांमधील महिलांनी नागपंचमीच्या दुसर्या दिवशी पारंपरिक बोरीचा बार साजरा केला. शिव्यांच्या लाखोलीतून वर्षानुवर्षांची परंपरा यंदाही जिवंत ठेवली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) उभारले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
सविस्तर वृत्तमहसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमारे ठेवण्याकरीता 1 ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना वीज वितरण, नगरपालिका, धर्मादाय आयुक्त तसेच इतर सर्व परवानग्या एक खिडकी योजने अंतर्गत मिळाव्यात.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
सविस्तर वृत्तराज्य गुणवंत कामगार असोशिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने कोल्हापूर येथे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सविस्तर वृत्तदोन दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये येत असलेल्या जमगीन येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ओढ्यातून प्रवास करावा लागतो अशा आशयाच्या बातमी बाबत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वस्तुस्थिती समोर आणली आहे.
सविस्तर वृत्तसातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील तसेच ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळालेला सूर्या या श्वानाचा (डॉग) मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या नेतृत्वात कराड नगरपालिकेच्या वाढीव भागातील बर्गे मळा या ठिकाणी सुविधा नसलेबाबत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त