राजघराण्याचे राजे राजवाडे ही माझी श्रीमंती नाही, तर माझ्या समाजकारणात आणि राजकारणात मला तीन दशकांपेक्षा अधिक काळ साथ देणारे माझे सहकारी हीच माझी खरी श्रीमंती आहे.
सविस्तर वृत्तगेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या भावामुळे यंदा मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड करणार्या ओझर्डे परिसरातील शेतकर्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी, धोरणात्मक निर्णय ठरविण्यासाठी व या विषयी उद्योजकांना बळकटी मिळावी यासाठी असलेल्या भारताच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्षपदी म्हणून साताऱ्यातील युवा उद्योजक अक्षय बोराटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे उद्योग व व्यवसाय अधिक चांगल्यारितीने वृध्दंगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलील दल सदैव तत्पर राहून सर्वतोपरी सहकार्य करेल.
सविस्तर वृत्तयेथील शहरातील रहदारीस अडथळा ठरणारी टपरीवर आज पालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई करत हटविली. या वेळी टपरी मालकासह त्याच्या नातेवाइकांनी घातलेल्या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
सविस्तर वृत्तपरिस्थिती आणि संकट एकत्र आलं, की त्यावर स्वार होऊन मात करणे, हा एकमेव मूलमंत्र घेऊन शेणोली (ता. कऱ्हाड) येथील प्रियांका अविनाश जाधव या अंध युवतीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या समाजकारणात वेगळा चेहरा असणाऱ्या रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी बुधवारी जाहीर करण्यात आल्या.
सविस्तर वृत्तपुणे येथील संस्कृती प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुसेगांव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक, सामजिक आणि राजकीय कार्यकर्त्ते पुसेगाव, ता. खटावचे सुपुत्र कै. सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार साहित्य, सहकार, बॅंकींग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तआगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साथ दिली आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हिवताप विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे.
सविस्तर वृत्त