महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पायथा वीजगृृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सविस्तर वृत्तकृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला मुंबई येथे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन च्यावतीने सन 2023-24 साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात एका शाळकरी मुलीला एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावून एका युवकाने धमकावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत प्रसंगावधान राखून अमोल इंगवले, उमेश अडागळे यांनी त्या युवकाला अडवून त्या मुलीची सुटका केली आणि तिचे प्राण वाचवले.
सविस्तर वृत्तशिरवळ- सातारा महामार्ग लोणंद शहराबाहेरून वळविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेचे प्रमुख व सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी लोणंदचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सविस्तर वृत्तपिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील कार अपघातात जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. गंगूबाई शंकर माने (वय ७०, रा. पिंपोडे खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्तकुसगाव (ता. वाई) येथील क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
सविस्तर वृत्तराज्याचे कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्ष, तसेच महायुतीची प्रतिमा मलिन होत चालली आहे.
सविस्तर वृत्तदिव्यांग बांधवांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी सातार्यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला.
सविस्तर वृत्तहिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकाघाट परिसरातील मसेरनजवळील तरांगला येथे एचआरटीसी बसचा भीषण अपघात झाला.
सविस्तर वृत्तजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने दि. 22 जूलै रोजी पंचायत समिती, सातारा येथे मिशन वात्सल्य अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सविस्तर वृत्त