विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात उपाययोजना करण्याबाबत सातारा शहरातील विविध शाळांमधील मान्यवरांनी आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
सविस्तर वृत्तराज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने थोडा विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अपवाद वगळता, बहुतांश भागांत उन्हाचे दर्शन झाले.
सविस्तर वृत्तभारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तमुंबईतील वेलिंग्टन जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या ४-स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत माण तालुक्यातील मलवडीचा सुपुत्र पार्थ मगरने एकत्रित जिल्हा श्रेणीमध्ये तिहेरी मुकुट पटकावला आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर-तापोळा या मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात पडझड झालेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने भराव टाकण्यात आला.
सविस्तर वृत्तगायीचे दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या दुधाचे अनुदान शासनाने बंद केले आहे. अनुदान सुरू असताना ३५ रुपये प्रतिलिटर असलेला दुधाचा दर आता ३१ रुपयांवर घसरला आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात सुमारे 257 जनावरांना लंपीची बाधा झाली असून, 31 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
सविस्तर वृत्तजनता सहकारी बँकेने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत चांगले यश मिळवले आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्तपाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला.
सविस्तर वृत्त