पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट अवजड वाहनांसाठी महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी आणि अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील 14 गावांचा प्रश्न सुटला आहे. ही 14 गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्त२०२५च्या पहिल्या सहा महिन्यांतच म्युच्युअल फंडातील खात्रीचा गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या तब्बल एक कोटी १२ लाख नेट एसआयपी-सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद झाले आहेत.
सविस्तर वृत्तसमाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना केल्या आहेत.
सविस्तर वृत्तपंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला.
सविस्तर वृत्तपेन्शन योजना, शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची वसुली करता येत नाही. माझ्या खात्यामधून अशा पद्धतीने रक्कम वसूल होत असल्याने त्याबाबत संबंधित बँकेला कागदपत्रे दाखवली.
सविस्तर वृत्तप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविधि गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या व मोटार वाहन कर न भरलेल्या व वाहनांवर हक्क सांगून सोडवून न घेतलेल्या 27 वाहनांचा ई-लिलाव जाहिर.
सविस्तर वृत्तआंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ साजरे करताना विविध उपक्रम राबविले जात असताना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण यावर अधिक भर द्या.
सविस्तर वृत्तस्वातंत्र्यपूर्वकाळातील समाजसुधारकांनी मोठ्या अडचणींना तोंड देत समाजप्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासह सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
सविस्तर वृत्तसाफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येते.
सविस्तर वृत्त