महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावातील अलूरा या स्ट्रॉबेरी वाईनला अलीकडेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळाली आहे.
सविस्तर वृत्तजागतिक वारसा स्थळाचा मान मिळवलेल्या कास पठाराने आपला रंगीबेरंगी खजिना पर्यटकांसाठी खुला करण्यास सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्तवेणुग्राम गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.
सविस्तर वृत्तपर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते (कै.) बाळासाहेब देसाई यांच्या वास्तव्यामुळे ‘मेघदूत’ निवासस्थानाशी देसाई कुटुंबाच्या असलेल्या जुन्या ऋणानुबंधांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई व कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
सविस्तर वृत्तदर वर्षीप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी यंदा जुलै, ऑगस्टमध्ये दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य सरकारने विविध विभागांना दिले आहे. या उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहे.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने 11 भरारी पथकांची स्थापना केली असून ही पथके दरमहा दोन शाळांना भेटी देवून पोषण आहाराची चव चाखणार आहेत.
सविस्तर वृत्तजम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाल आहे. दिल्लीतील (Delhi) आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 97 वर्षांचे होते.
सविस्तर वृत्तमागील सोमवारी रात्री कृष्णा नदीत उडी घेतलेल्या कल्पना बाळाप्पा वाघमारे या कराडमधील युवतीचा मृतदेह सातव्या दिवशी गोंदी (ता. कराड) गावाच्या हद्दीत कृष्णा नदी पात्रात आढळून आला.
सविस्तर वृत्त