महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अॅग्रीस्टॅक योजना दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) मिळणार आहे.
सविस्तर वृत्तचिखली, ता. सातारा येथे आज शाळेत निघालेल्या लहानग्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने चार शालेय मुले जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिराळा, इस्लामपूर, कोरेगाव, पाटण या व इतर भागातील मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे.
सविस्तर वृत्तलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’वरून निवडणूक आयोगाला घेरले आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात ‘वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू’ या उपक्रम सुरू केला आहे.
सविस्तर वृत्तजागतिक वारसास्थळ असणार्या कास पठारावर युनेस्कोच्या अभ्यासकांची टीम दाखल झाली आहे. या टीमकडून कास पठारावर लुप्त पावत चाललेल्या दुर्मीळ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची माहिती घेऊन त्यांचे पुनरुर्जीवन कसे करता येईल? याचा अहवाल युनेस्कोला सादर करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्ततथागत भगवान बुद्धांनी स्वतःला कधीही बौद्ध धम्माचा संस्थापक, निर्माता किंवा अध्यक्ष असे संबोधले नाही.ते धम्माचे शास्ता म्हणूनच म्हणजे शिक्षक", "मार्गदर्शक", या "धम्मोपदेशक"म्हणून राहिले आहेत.
सविस्तर वृत्तराज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
सविस्तर वृत्तबदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून आणखी १२ गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सविस्तर वृत्तगुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी चि. पियुष अरुण जाधव हा अमेरिकेतील केलीफोर्नियाच्या स्टेट युनिवर्सिटी मध्ये एम. एस. (कॉम्पुटर सायन्स) सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे द्वितीय वर्षात उच्च शिक्षण घेत आहे.
सविस्तर वृत्त