येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात येतो.
सविस्तर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
सविस्तर वृत्तनांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीचा राधे कृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे हस्तांतरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सविस्तर वृत्तदरवर्षी राज्यात 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सातारा तालुक्यात महसूल सप्ताहाचे 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे व पर्यावरणाच्या समतोलासाठी शेताचे बांध, माळरान, पडीक जमिनीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत विभाग (रोजगार हमी योजना), कृषी व सामाजिक वनीकरण विभाग गावोगावी जनजागृतीबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू लागवडीचे महत्त्व सांगत आहेत.
सविस्तर वृत्तराजेंद्र नारायण रणवरे ही व्यक्ती मलठण येथून बेपत्ता झाली आहे, याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य संख्या निश्चीती व प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
सविस्तर वृत्तजर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत (World University Games) साताऱ्याच्या साहिल जाधव याने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.
सविस्तर वृत्तसातारा-रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणार्या एसटी बसचा नायकाचीवाडी फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे.
सविस्तर वृत्तट्रॅक्टरला मोटारसायकलने पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर- पुणे मार्गिकेवर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
सविस्तर वृत्त