केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तरोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वेलबीईंग इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने, रोटरी फाउंडेशनच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये सुमारे ४८ लाख रुपयांची नवीन उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तशासनाची कोणतीही नवीन योजना सुरु केली तर ती राबविण्याची महसूल विभागाला प्रथम जबाबदारी दिली जाते. महसूल विभाग हा प्रशासनातील महत्वाचा घटक आहे. महसूल दिनानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तकराड येथील वाढीव भागातील बर्गे मळा येथे नागरीकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे निवेदन राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देऊन करण्यात आली होती.
सविस्तर वृत्तवन्य प्राण्यांच्या साखळीत बिबट्याचे स्थान महत्त्वाचे आहे. मानव व बिबट्या किंवा वन्य प्राणी हा संघर्ष टाळून प्राणी जीवनाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट अखेर महसूल सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने सातारा तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तगेल्या अनेक वर्षांपासून कोयना अभयारण्यामुळे बाधित झालेले जावली तालुक्यातील वेळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत व सुविधांपासून दुर्लक्षित आहे. रेनकोट घालून पाऊसधारा झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली.
सविस्तर वृत्तग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तकोयना धरणांतर्गत जलाशयात पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 19,568 क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 86.04 टीएमसी झाला आहे.
सविस्तर वृत्त