मौजे शृंगारपूर जिल्हा रत्नागिरी येथील स्वराज्याच्या कुल मुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष कोकणचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांचा अखंड पाठपुरावा सुरू आहे.
सविस्तर वृत्तबदलापूर जिल्हा ठाणे येथील चिमुरडीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटर नंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचे समर्थन केलं, तर दुसरीकडे विरोधकांनी पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त करत टीकेची झोड उठवली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेला 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासनातील विभागांनी व कार्यालयांनी याबाबतची पडताळणी न करता नवनियुक्त कर्मचार्यांप्रमाणेच पुनर्नियुक्त माजी सैनिकांना डीसीपीएस योजना लागू केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने छत्रपती शाहू कला मंदिर येथे विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये सातारा नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी उस्फूर्तपणे आपली कला सादर केल्याने उपस्थितांनी वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दाद देत प्रतिसाद दिला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्तग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख, कार्यकारी प्रमुख, कोषाध्यक्ष असणाऱ्या सरपंचांना पेन्शन आणि १५ लाखांपर्यंतची विकास कामे करण्याचा अधिकार या मागणीसाठी सरपंच परिषद, पुणे कडून सातत्याने पाठपुरावा केला.
सविस्तर वृत्तरेवंडे गावातील महिलांनी सोमवारी आक्रमक होत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांच्या दालनामध्ये गावामध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून ठिय्या मारला.
सविस्तर वृत्तसॅटर्डे क्लब संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी उद्योजकांतर्फे चालवली जाणारी संस्था आहे. महाराष्ट्रीयन उद्योजकांनी उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहक व साईशा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचे मालक प्रविण बाळकृष्ण साळुंखे यांना बँकेच्या लिंब, ता. सातारा शाखेमार्फत नविन वाहन कर्ज योजनेअंतर्गत नविन ‘‘मारूती इर्टीगा’’ खरेदीसाठी कर्ज वितरण केले.
सविस्तर वृत्त