मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव असलेल्या सातार्यातच बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. एका लाभार्थी महिलेस बँक कर्मचार्यांनीच अध्यादेशाची प्रत दाखविण्यासाठी वेठीस धरल्याची गंभीर घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना विविध मागण्यासाठी एकत्रित आल्या असून शिक्षण क्षेत्रातील शासन धोरणाच्या विरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ बांधली.
सविस्तर वृत्तव्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती बाबत गेल्या अनेक वर्षांपासून अव्यहातपणे कार्य केल्याप्रकरणी जाधव पिता-पुत्राचा व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे
सविस्तर वृत्तया अगोदर त्यांनी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मुदतवाढ आणि अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.
सविस्तर वृत्तबदलापूरमधील दोन अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात राजकारण तापले आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीच्या मंत्रीमंडळाने कॅबिनेट च्या बैठकीत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. रजपूत समाजबांधवाचे प्रश्न या महामंडळाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवरायांच्या शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्या किल्ले प्रतापगडला 4 ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे पथक भेट देणार आहे. या संभाव्य दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित विभागांना सज्जतेच्या सूचना दिल्या असून या दौर्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील महिला व बालविकास विभागांच्या चार योजनांसाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यामध्ये एकूण ६५३ महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पिठाची गिरण, सायकलसह पिकोफॉल मशीन आणि संगणक प्रशिक्षण योजनेचा समावेश आहे.
सविस्तर वृत्तयेथील रयत सेविका श्रीमती सुरेखा दादा दाते (उपशिक्षिका) यांच्यावर झालेल्या महिला अत्याचार विरोधात त्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला बसल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा- जावली मतदारसंघातील मेढा नागरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता.
सविस्तर वृत्त