सातार्याची जनता ही परिवर्तनशील आहे. सातारा शहरात विकासकामे होत नसल्याने सत्ताधार्यांच्या आश्वासनांना मतदार कंटाळले आहेत. रोजच्या पदयात्रांमधून आम्हाला त्याचा अनुभव येतो आहे.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला.
सविस्तर वृत्तजुना मोटर स्टँड परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअत्यंत दाटीवाटीच्या आणि गजबजलेल्या अशा दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा विभागाच्या क्लस्टर विकासामध्ये सरकारच्या नगर विकास विभागाने अखेर खोडा घातला आहे.
सविस्तर वृत्तराज्यात निवडणुकीच्या प्रचारसभांना वेग आला आहे. सर्व पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. त्यामुळे दर दिवसाला राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा.
सविस्तर वृत्तविधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३१२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सविस्तर वृत्तभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मिडीयम हायस्कूल म्हणजेच सध्याचे श्री छ प्रतापसिंह ( थोरले) हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली असून यामध्ये फसवेगिरी होणार नाही. या योजना राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू होतील.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची आणि चीड आणणारी मुक्ताफळे उधळणार्या राहुल गांधी आणि त्यांचे समर्थन करणार्यांवर बहिष्कार घालायला हवा. राहुल गांधींनी छत्रपती बद्दल केलेल्या विधानांचा समाचार घेताना खासदार उदयनराजे भोसले सातार्यात पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले होते.
सविस्तर वृत्तराज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे.
सविस्तर वृत्त