संपुर्ण सकारात्मकता व कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट अरूण गोडबोले यांच्याकडे आहे. सर्वांच भलं करायचं काम हे अरूण गोडबोलेंनी केलं. माणसांचा संग्रह हा त्यांचा मोठा संग्रह आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्री श्री समर्थ सेवा मंडळ 1950 सालापासून सेवेत सहभागी आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची नसून, ती दोन विचारांची आहे. एका बाजूस शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जोपासणारी महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला संविधान व राज्यघटना मोडून पुन्हा वर्णव्यवस्था आणणारे जातीयवादी भाजप या दोन विचारांची ही लढाई आहे.
सविस्तर वृत्तमाजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
सविस्तर वृत्तदेशात दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. झारखंडमधील मतदान 13 नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रातील मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सविस्तर वृत्तमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला. मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर खासगी बस आदळली.
सविस्तर वृत्तउद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडच्या लोहामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. गद्दार आहेत , माझ्यावरती आरोप करतात विचार सोडले , विचार सोडले नाही, निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा.
सविस्तर वृत्तनिवडणूक आयोगाकडे शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची माहिती वेळेत ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आली नाही.
सविस्तर वृत्तदुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या. परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.
सविस्तर वृत्तराजकारणात शब्दाला फार महत्व आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांचा वारसा आणि त्यांची कामाची पद्धत मी कायम अवलंबली आहे. मी कधीच दिलेला शब्द फिरवला नाही, दिलेला शब्द काहीही झालं तरी मी पाळतो.
सविस्तर वृत्त